आमच्याविषयी थोडक्यात माहिती
R.C.C. मित्र मंडळ ३ वर्ष्यापासून दिवाळी कंदील डोम्बिवली आणि आजूबाजूच्या परिसरात कंदील विकत अहेत. डोंबिवली मध्ये कागदी कंदील ची गरज ओळखून " अनिरुद्ध आठवले ,अतुल गोरे , निलेश रावराणे ,अमोल कदम चार मित्रांनी एकत्र येउन या मंडळाची स्थापना २०११ मध्ये केली.
मंडळ घरगुती तसेच सोसायटी कंदील बनवतात. सालाबादप्रमाणे यंदाही मंडळ कागदी कंदील सर्वसामान्यांना परवडेल
अश्या किमतीत विकत आहे
कंदील बांबू पासून आणि कलर पापेर्स आहेत
कृपया अधिक माहिती साठी संपर्क साधा व आमच्या facebook page ला भेट द्या.
अतुल गोरे - +91 - 9833574087
अमोल कदम - +91 - 9920149423
अनिरुद्ध आठवले - +91 - 9833189209
निलेश रावराणे - +91 - 9619545777

No comments:
Post a Comment